Photo Credit; instagram

Arrow

WhatsApp ने 65 लाखांहून अधिक भारतीयांना दिला झटका, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

व्हॉट्सअ‍ॅपने जवळपास 64 लाख भारतीयांचे अकाउंट्स बंद केले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या मासिक अहवालात सांगितले आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

भारतात ऑनलाइन घोटाळ्यांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप मोठे शस्त्र बनलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भारतात ऑनलाइन घोटाळ्यांच्या वाढत्या घटनांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपने भारतातील एकूण 65,08,000 खात्यांवर बंदी घातली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

WhatsApp ने त्यांचा मे 2023 चा यूजर सुरक्षा अहवाल जारी केला आहे. मे महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपला 3,912 तक्रारी मिळाल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मे महिन्यात आलेल्या तक्रारींपैकी 297 अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

WhatsApp कोणत्याही अकाउंटवर कारवाई करण्यासाठी पूर्वनिर्धारित मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रियेचे पालन करते. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

भारत सरकारच्या नियमामुळे, भारतात कार्यरत असलेल्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दर महिन्याला कंप्लाइंस अहवाल जारी करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन IT नियम 2021 नुसार, मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ज्यांचे 5 दशलक्षाहून अधिक यूजर्स आहेत, त्यांना महिन्याला कंप्लाइंस अहवाल जारी करावा लागतो.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, ऑनलाइन घोटाळ्याची प्रकरणे ही व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज किंवा व्हॉईस कॉल्सपासून सुरू होतात.

Photo Credit; instagram

Arrow

व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल येतो. यामध्ये पलीकडची मुलगी फोन उचलताच कपडे काढते.

Kareena Kapoor पती आणि मुलांसोबत कुठे फिरतेय? पाहा व्हायरल Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा