Photo Credit; instagram

Arrow

Biparjoy चक्रीवादळाचे समुद्रालगतच्या राज्यांवर थेट परिणाम! पाहा Exclusive Videos

Photo Credit; instagram

Arrow

अरबी समुद्रात विकसित झालेले बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने भारतीय किनारपट्टीकडे सरकत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अरबी समुद्रालगत असलेल्या राज्यांवर या चक्रीवादळाचे परिणाम दिसू लागले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

केरळ, कर्नाटक आणि गोव्यानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहत असून समुद्रात उंच लाटा उसळत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जामनगर आणि मुंबईत भरती-ओहोटी पाहायला मिळत आहे. हे लक्षात घेऊन या राज्यांच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हवामान खात्याने सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत आज 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या पावसाची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे चक्रीवादळ पोरबंदरपासून 300 किमी WSW, देवभूमी द्वारकापासून 290 किमी SW, जाखाऊ बंदरापासून 340 किमी SSW, नलियापासून 350 किमी SSW वर स्थित आहे.

Photo Credit; instagram

Arrow

15 जूनच्या संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ जाखाऊ बंदर गुजरात ओलांडू शकते.

Sara Tendulkar ची जंगल सफारी, शेअर केले खास Photo अन् Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा