Photo Credit; Twitter
Arrow
'तुला वादळात जन्म दिला रे', 'बिपरजॉय'च्या काळात जन्माला आली 700 मुलं
Arrow
बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये प्रचंड विध्वंस घडवला पण, याच काळात 700 मुलं जन्माला आली.
Arrow
चक्रीवादळ धडकायच्या 72 तास आधी सरकारने 8 जिल्ह्यातील 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
Arrow
यात 1 हजार 152 गर्भवती महिला होत्या. त्यापैकी 707 महिलांनी रुग्णालयात मुलांना जन्म दिला.
Arrow
गुजरातमध्ये चक्रीवादळादरम्यान 302 शासकीय वाहने, 202 रुग्णवाहिका कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या.
Arrow
चक्रीवादळ येऊन गेल्याच्या 36 तासांनंतर गुजरातमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस पडला.
Arrow
पावसाचा जोर काही तास कायम राहिल्याने गुजरातमधील अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली.
अंथरुणावर पडताचे लागते झोप? ठरू शकतं धोकादायक, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात