Photo Credit; instagram

Arrow

शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी 'या' गोष्टींचे करा सेवन!

Photo Credit; instagram

Arrow

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी इतर पोषक तत्वांप्रमाणेच व्हिटॅमिन बी12 देखील खूप महत्वाचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

सामान्यतः असे मानले जाते की B12 फक्त मांसाहारी अन्नातून मिळू शकते, परंतु हे अनेक शाकाहारी पदार्थांमधून देखील मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी 12 चा एक उत्तम स्रोत आहेत. हे मटार, काळे हरभरे आणि राजमा यांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते.

Photo Credit; instagram

Arrow

दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12 चा चांगला स्रोत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सूर्यफुलाच्या बियांमध्ये देखील व्हिटॅमिन बी12 देखील असते. त्यात नियासिन आणि लोह हे ही आढळते.

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी12  देखील मुबलक प्रमाणात आढळते.

Photo Credit; instagram

Arrow

रोजच्या आहारात पालक, मेथी  या भाज्यांचा समावेश करून या जीवनसत्त्वाची कमतरता दूर करता येते.

Bollywood सेलिब्रिटींच्या अजब-गजब चवी, कुणी खाल्लं सशाचं लोणचं तर कुणी मगरीचं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा