Arrow

बॉलिवूडची देसी गर्ल एका इस्टाग्राम पोस्टसाठी घेते 'इतके' कोटी 

Arrow

बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असते. 

Arrow

सोशल मीडियावर प्रियंका चोपडा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Arrow

बॉलिवूड ते हॉलिवूड सिनेमात झळकणारी प्रियंका चोपडा सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Arrow

प्रियंका चोपडाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. 

Arrow

प्रियंका चोपडा इस्टाग्रामवर एका पोस्टसाठी करोडो रूपये घेते. 

Arrow

 मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंका चोपडा इस्टाग्रामवर एका पोस्टसाठी 4.40 करोड रूपये मानधन घेते. 

Arrow

प्रियंका चोपडा मुळची उत्तर प्रदेशच्या बरेलीची रहिवासी आहे.

'हे' आहे ऐश्वर्या रायच्या सदाबहार सौंदर्याचं खरं गुपित!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा