Photo Credit; instagram

Arrow

सलमानच्या 'या' हिरोईनचा रेड हॉट लुक, नेसली महागडी साडी; किंमत जाणून व्हाल हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' या पहिल्या चित्रपटातील पहिली हिरोईन अभिनेत्री भाग्यश्री आजही तितकीच ग्लॅमरस दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

54 वर्षीय भाग्यश्री या वयातही खूपच तरुण आणि फिट दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री खूप फिटनेस फ्रीक आहे. ती तिच्या फिटनेस आणि सौंदर्याची खूप काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्री नुकतीच फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दिसली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी भाग्यश्री आणि सलमानची जबरदस्त जुनी मैत्री, त्यांच्यातील असलेली बॉन्डींग पाहायला मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये भाग्यश्री मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिकासोबत पोहोचली होती.

Photo Credit; instagram

Arrow

या कार्यक्रमात भाग्यश्रीने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली होती. टिन्सेल सिल्क सिक्वीन्स, क्रिस्टल्स आणि बीडवर्क साडीसह लाल जॉर्जेट ब्लाउज घातला होता.

Photo Credit; instagram

Arrow

भाग्यश्रीची ही लाल साडी डिझायनर निकिता गुजरालच्या कलेक्शनमधील होती.

Salman Khan ला व्हायचंय बाप, करणार लग्न?, म्हणाला, 'माझी पत्नी माझ्या मुलांची आई...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा