Photo Credit; instagram

Arrow

रवीना टंडनने कपिल शर्माला केलं Kiss अन्.. 

Photo Credit; instagram

Arrow

या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये धमाका होणार आहे. या शोमध्ये तीन मोठ्या व्यक्ती येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

शोमध्ये कपिल बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन,  गुनीत मोंगा आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान रवीनाने 'अंदाज अपना अपना'शी संबंधित एक आठवण शेअर केली. 

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री रवीना टंडन तिचा मुद्दा सांगत होती तेव्हा मध्येच कपिल बोलतो. 

Photo Credit; instagram

Arrow

पण त्यावेळी रविना टंडन ही कपिल शर्माची खिल्ली उडवते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, नंतर तिने कपिल शर्माचा उदास चेहरा पाहिला, त्यानंतर ती लगेच सोफ्यावरून उठली आणि त्याच्या गालावर Kiss केलं.

Photo Credit; instagram

Arrow

रवीना टंडन आणि कपिल शर्माची ही मस्ती चाहत्यांनाही आवडली. 

Photo Credit; instagram

Arrow

द कपिल शर्माचा आगामी एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.

जीमला न जाता वजन होईल कमी, दिसेल अगदी अशीच फिगर  

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा