Photo Credit instagram

Arrow

Sonam Kapoor: देसी स्टाइलमध्ये अॅपलच्या CEO सोबत कुठो पोहोचली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री?

Arrow

IPL 2023 मध्ये नुकताच दिल्ली कॅपिटल्स(DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघात सामना खेळला गेला.

Arrow

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आयोजित हा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूरही पोहोचली.

Arrow

या सामन्यामध्ये सोनम कपूरसोबत अॅपलचे सीईओ टिम कुकही दिसले.

Arrow

सोनम आणि टीम कुकचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Arrow

टीम कुकने सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

Arrow

टीम कुकने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आजची संध्याकाळ नेहमी लक्षात राहील. खूप खूप धन्यवाद!'

Arrow

यावेळी 37 वर्षीय सोनम कपूर देसी अंदाजात दिसली. तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती .

Arrow

आता लवकरच सोनम कपूर ब्लाइंड या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Arrow

सोनम कपूरने 2018 साली आनंद आहुजासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

Celina Jaitly: हर्निया, डिप्रेशन, गरोदरपणात गमावले मूल, 'मिस इंडिया'ची भावनीक पोस्ट...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा