Photo Credit; instagram
Arrow
Bollywood च्या 'त्या' अभिनेत्री ज्यांनी राजकारण्यांसोबत थाटला संसार!
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
स्वरा भास्करने तिच्या लग्नाची घोषणा करून सर्वांनाच चकित केलं होतं. तिने समाजवादी नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
'टारझन द वंडर कार' या चित्रपटातून डेब्यू करून ओळख मिळवणारी आयशा टाकियाने समाजवादी पक्षातील राजकारणी अबू असीम आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
माजी तेलुगू अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केलं आणि सध्या त्या महाराष्ट्र विधानसभेत बडनेराचे प्रतिनिधित्व करतात.
Photo Credit; instagram
Arrow
कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याशी दुसरं लग्न केलं.
Hindu Population : जगात कोण-कोणत्या देशात आहेत सर्वात कमी हिंदू?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO