Photo Credit: Getty and Social Media

Arrow

बॉलिवूडचं IPL कनेक्शन... 'या' सेलिब्रिटींना तर अटकही झालेली!

VIDEO  Credit: IPL/Instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि बॉलिवूड यांच्यातील संबंध पहिल्या सीझनपासून कायम आहे.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

आयपीएल 2023 सीझनमधील रोमांचक सामन्यांना बॉलिवूड तारे-तारका देखील हजेरी लावतात.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

कोलकाता नाईट रायडर्सचा शाहरुख खान सारखे काही फ्रँचायझींचे मालकही बॉलिवूड स्टार आहेत.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

प्रीती झिंटा पंजाब किंग्ज संघाची मालकीण आहे. तर अनेक टीमला सपोर्ट करण्यासाठी वेगवेगळे सेलिब्रिटीही हजर असता.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूड स्टार विंदू दारा सिंग देखील मैदानावर आला होता.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

पण 16 मे 2013 रोजी दिल्ली पोलिसांनी आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचा पर्दाफाश केला आणि अनेकांना अटक केली होती.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीप्रकरणी अनेकांना अटक केलेली. ज्यामध्ये अभिनेता विंदू दारा सिंगलाही अटक करण्यात आली होती.

Photo  Credit: Getty and Social Media

Arrow

बीसीसीआयचे प्रमुख एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन यालाही पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती.

अभिनेत्री म्हणाली.. ऑफिसमध्ये होते फक्त 2 लोकं, होता एक बेड अन्..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा