Photo Credit; instagram

Arrow

Bollywood सिंगरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइझ, लिपलॉक फोटो व्हायरल!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड सिंगर अरमान मलिक सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण घालवत आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफशी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

अरमान मलिकने काही काळापूर्वी गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबतच्या नात्याची पुष्टी केली होती.  

Photo Credit; instagram

Arrow

पण आता अरमानने आशनासोबत अधिकृतरित्या साखरपुडा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अरमानने इंस्टाग्राम स्टोरीवर त्याच्या रिंग सेरेमनीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अरमान आणि आशना यांचा अधिकृत साखरपुडा सोहळा रविवारी २२ ऑक्टोबर रोजी झाला. यावेळी आशना पांढऱ्या फ्लोरल प्रिंटेड साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

आशनाने मोकळे केस आणि कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला. त्याच वेळी, अरमान मलिक देखील सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

या आनंदाच्या क्षणी, दोघंही एकमेकांना लिपलॉक करताना दिसले. दोघांची केमिस्ट्री आणि रोमान्स पाहून चाहते आनंदी झाले.

Photo Credit; instagram

Arrow

अरमान मलिकबद्दल बोलायचं तर तो एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे. त्याचबरोबर आशना ही सोशल मीडिया इन्फ्युएन्सर आहे.

जास्त लांब नाही.. मुंबईतच! पार्टनरसोबत घालवा खास क्षण, 'ही' आहेत 10 Best ठिकाणं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा