Photo Credit; instagram

Arrow

Bollywood : करिअर फ्लॉप, तरी 'या' अभिनेत्री जगतात लग्झरी लाइफ, कारण...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचे फिल्मी करिअर काही खास राहिलेलं नाही, पण तरीही त्या लग्झरी लाइफ जगत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये पहिले नाव येते ते 'वॉन्टेड' फेम अभिनेत्री आयशा टाकियाचं. जिने 2004 मध्ये 'टारझन: द वंडर कार' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाला चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नाही, त्यामुळे तिने 2009 मध्ये उद्योगपती फरहान आझमीसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

मलायका अरोराची बहीण अमृता अरोराचही फिल्मी करिअर काही खास राहिलेलं नाहीये. सलग फ्लॉप ठरल्यानंतर तिने 2009 मध्ये बिझनेसमन शकील लडाकशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना तिच्या 'मेला' आणि 'बादशाह' या चित्रपटांसाठी ओळखली जाते. पण नंतर विशेष प्रसिद्धी मिळू न शकल्यामुळे तिने अक्षय कुमारशी लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

सेलिना जेटलीला चित्रपटसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली नाही. नंतर तिने 2010 मध्ये ऑस्ट्रियन उद्योगपती पीटर हॉगशी लग्न केलं. सध्या ती कुटुंबासोबत लक्झरी लाइफ जगत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सुपरहिट चित्रपट 'मोहब्बतें'मध्ये दिसलेली अभिनेत्री किम शर्माचं फिल्मी करिअर काही खास नव्हतं. 2010 मध्ये, तिने केनियामध्ये राहणाऱ्या अली पंजानी या व्यावसायिकाशी लग्न केलं, पण काही वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलीवूडच्या या अभिनेत्रींची फिल्मी कारकीर्द जरी फ्लॉप ठरली तरीही त्या लक्झरी लाइफ जगत आनंदी आहेत.

करिअर फ्लॉप, पण मागे हटणार नाही! अभिनेत्रीला न्यूडिटीचा प्रॉब्लम; कारण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा