Arrow
तरुणांमध्ये वाढतो आहे हृदयविकाराचा धोका...
Arrow
सध्या हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जणांचा मृत्यूही झाला आहेत.
Arrow
केवळ वृद्धांमध्येच नाही तर आजकाल हृदयविकाराचा झटका ऐन तारूण्यात त्याचा त्रास होत आहे.
Arrow
सध्या बॉलीवूडपासून ते अगदी सामान्य लोकांपर्यंत हार्ट अटॅकने होणारे मृत्यूचे प्रमाणही खूप मोठं आहे.
Arrow
त्यामुळे शरीराच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तरी अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याने बळी जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे.
Arrow
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकालच्या लाईफस्टाईलमुळे हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
Arrow
पूर्वी हा आजार केवळ पुरुषांपुरता मर्यादित होता असं मानलं जायचं, मात्र त्याचे प्रमाण महिलांमध्येही अधिक आहे.
Arrow
सतत व्यायाम करणारा युवावर्ग चुकीचा आहार घेत असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो असंही काही तज्ज्ञांचे मत आहे.
Arrow
व्यायामला करणाऱ्या तरुणांनी आहाराचे कोणतेही प्रमाण ठेवले नाही, त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावरही आणि हृदयावरही होतो आहे.
Arrow
शरीरासाठी आपण संतुलित आहार घेतला पाहिजे असं तज्ज्ञांचे मत आहे.
Arrow
तरुणांनी अनेकदा केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे ते मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करत आहेत.
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची ‘ही’ आहेत लक्षणे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा