Photo Credit; instagram

Arrow

बोल्ड व्हिडीओ Viral पण, ही Alia Bhatt नाही!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री एकामागून एक डीपफेक्सच्या शिकार होत आहेत. आता या यादीत आलिया भट्टचेही नाव जोडले गेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकरनंतर आता बॉलिवूडची गॉर्जियस दिवा आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल व्हिडिओमध्ये, फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये एक मुलगी बेडवर बसून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कुणीतरी दुसऱ्या मुलीचा व्हिडीओ एडिट करून त्यावर आलिया भट्टचा चेहरा लावला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टचा हा एडिट केलेला डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचे चाहते संतापले असून संताप व्यक्त करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या फेक व्हायरल व्हिडिओवर आलिया भट्ट किंवा कपूर कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आलिया भट्ट तिच्या डीपफेक व्हिडीओवर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे बाकी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट लवकरच जिगरा या चित्रपटात दिसणार आहे.

रतन टाटा यांच्या अपूर्ण लव्हस्टोरीचं नेमकं कारण काय होतं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा