Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
Photo Credit; instagram
स्टेसीने म्हणते, 'वयाच्या 14 व्या वर्षी ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटली. 16 व्या वर्षी मोठ्या मुलाला जन्म दिला आणि वयाच्या 18 व्या वर्षी दुसरा मुलगा झाला. आता ती 33 वर्षांची आहे.'
Photo Credit; instagram
स्टेसी व्यवसायाने फोटोग्राफर आहे. ब्रेकअपनंतर एक्स बॉयफ्रेंड दुसऱ्या महिलेला डेट करू लागला. नंतर तिने फक्त काम आणि मुलांवर लक्ष दिलं.
Photo Credit; instagram
स्टेसीने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने अनेक शस्त्रक्रिया केल्या. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे.
Photo Credit; instagram
'शस्त्रक्रियेने मला खूप आत्मविश्वास मिळाला, मी वेगळ्या लुकसह पूर्णपणे वेगळी व्यक्ती बनले आहे. पण नवीन जोडप्यांना जेव्हा पाहाते तेव्हा खूप वाईट वाटतं.' असं ती सांगते.
Photo Credit; instagram
ती म्हणतो, 'हे खूप कठीण होते, माझ्या स्वतःच्या लग्नाच्या सहा महिन्यांपूर्वीच माझे नाते तुटले. जिथे माझे लग्न होणार होते त्याच ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी आलो होतो. हे खूप अवघड आहे.'
Photo Credit; instagram
स्टेसी सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. ती इंस्टाग्रामवर तिचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.