Photo Credit; instagram
Arrow
Bro Code बिअर नाही मग आहे तरी काय?
Photo Credit; instagram
Arrow
दारू पिणाऱ्यांमध्ये एक वर्ग असा नक्कीच असतो ज्यांना फक्त बिअर प्यायला आवडते.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्ही बिअर पिणाऱ्यांच्या तोंडून एक गोष्ट ऐकली असेल की जर तुम्हाला स्ट्रॉंग बिअर प्यायची असेल तर ब्रो कोड पिऊन पाहा.
Photo Credit; instagram
Arrow
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ब्रो कोड ही बिअर नसून वाइन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ब्रो कोड गोव्याच्या इंडोस्पिरिट बेव्हरेजेस प्रा. लि. नावाच्या कंपनीने त्याची निर्मिती केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यात 15% अल्कोहोल असल्याचा कंपनीचा दावा आहे, पण कंपनीच्या वेबसाइटवर किंवा ब्रो कोडच्या बाटलीवर ही बिअर असल्याचे लिहिलेलं नाही.
Photo Credit; instagram
Arrow
ब्रो कोडच्या बाटलीकडे बारकाईने पाहिल्यास ती कार्बोनेटेड वाइन असल्याचं स्पष्टपणे लिहिलेलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यामध्ये द्राक्षाचा रस, इथाइल अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड हे घटक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्हाला हे माहित असेलच की बिअर धान्यापासून बनते आणि वाइन द्राक्षाच्या रसापासून बनते.
Sai Lokur : कुणीतरी येणार येणार गं..., मराठी अभिनेत्री दिली गुड न्यूज
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
रोज दारू प्यायल्यावर काय होतं? हे समजल्यावर हातही लावणार नाही
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?