Photo Credit; instagram

Arrow

Accident: ट्रकच्या भीषण धडकेत बसचा चुराडा, दोन अपघातात 11 जणांचा मृत्यू!

Photo Credit; instagram

Arrow

आज (23 मे) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बुलढाणा-अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये घडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पहिली घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली असून येथे पुण्याहून मेहकरच्या दिशेने निघालेल्या एसटी बस आणि कंटेनरचा अपघात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरी घटना अमरावती जिल्ह्यात घडली असून, ट्रकने टाटा एस गाडीला धडक दिल्यानं हा अपघात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही घटनांमध्ये 27 प्रवाशी जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बुलढाण्यात झालेल्या अपघातात बस आणि कंटेनरची इतकी भीषण धडक झाली की कंटेनरच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

Photo Credit; instagram

Arrow

समोरून आलेल्या भरधाव कंटनेरच्या धडकेत एसटी बसचा अर्धा भाग चिरला गेला. यात 6 जणाचा मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

तर, अमरावतीत झालेल्या अपघातात टाटा एसमध्ये बसून 12 जण प्रवास करीत असताना ट्रकच्या धडकेत 5 जणाचा मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

दोन्ही घटनांमध्ये जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

1000 ची नोट पुन्हा येणार? RBI गव्हर्नर दास यांनी दिलं उत्तर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा