Photo Credit; instagram

Arrow

फॅटी लिव्हरच्या समस्येमुळे खराब होऊ शकतं यकृत? आतापासूनच 'या' गोष्टींची घ्या काळजी

Photo Credit; instagram

Arrow

यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा झाल्यामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येला सामोरे जावे लागते. फॅटी लिव्हरमुळे आपले यकृत पाहिजे तसे कार्य करू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत - अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, जो जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने होतो आणि दुसरा म्हणजे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, आहाराची काळजी न घेतल्याने ही समस्या उद्भवते.

Photo Credit; instagram

Arrow

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्यात अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर असतात जे यकृताचे संरक्षण करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

Arrow

कार्ब्स व्यतिरिक्त, ब्राऊन राइस, क्विनोआ आणि ओट्समध्येही भरपूर फायबर असते. त्यामुळे यकृतामध्ये जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

टोफू हे सोयापासून बनवले जाते त्यामुळे ते यकृतासाठी चांगले असते. त्यामुळे यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते.   

Photo Credit; instagram

Arrow

फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण खूप फायदेशीर ठरते. याशिवाय वजन कमी करण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

अव्हाकाडोमध्ये अनसॅच्युरेटेड चरबी आढळते. या व्यतिरिक्त, हे ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा खूप चांगला स्त्रोत मानला जातो. 

Photo Credit; instagram

Arrow

हे खाल्ल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळतो आणि खराब झालेले यकृतही दुरुस्त होते.

बिनधास्त खा भात, वाढणार नाही वजन, फक्त या गोष्टी ठेवा लक्षात

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा