Photo Credit; instagram

Arrow

2 मुलांची आई, पण सौंदर्यावरून हटणार नाही नजर; 37व्या वर्षी अभिनेत्री फॉलो करते खास डाएट!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री असो किंवा टीव्ही अभिनेत्री, प्रत्येकाला त्यांच्या फिटनेसची काळजी असते.

Photo Credit; instagram

Arrow

अशाच एका अभिनेत्रीचे नाव आहे चाहत खन्ना. चाहत ही 2 मुलांची आई असून तिचे वय 37 वर्षे आहे. पण तिचा फिटनेस आणि फिगर पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण होईल.

Photo Credit; instagram

Arrow

चाहतने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती कार्ब्स खात नाही. यामुळे तिला खूप फरक पडला. ती केटो डाएट फॉलो करते ज्यामुळे एनर्जी मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

कीटो डाएटसाठी तिने डाएटिशीयनला संपर्क साधला होता, त्यांनी योग्य आहाराचे पालन करण्यास सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

चाहत रोज जिमला जाते. वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ करते. तसंच योग आणि चालणे हे ती महत्त्वाचं मानते.

Photo Credit; instagram

Arrow

प्राणायाम आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामाचाही तिला खूप फायदा झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

चाहत तिचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी दररोज मेडिटेशन करते. यामुळे तिला दीर्घ शूट केल्यानंतर खूप आराम वाटतो.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा चाहत किटो डाएटवर नसते तेव्हा ती नाश्त्यात दुधासोबत ओट्स घेते. कधी अंड्याचा पांढरा भाग आणि ब्रेड खाते.

Photo Credit; instagram

Arrow

स्नॅक्ससाठी ती सॅलड आणि फळांचा रस घेते. दुपारच्या जेवणात ती १ वाटी डाळ, रोटी, रायता आणि भाजी खाते.

Photo Credit; instagram

Arrow

जर ती रोटी खात नसेल तर त्याऐवजी ती भात खाते. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ड्राय फ्रूट्स किंवा ग्रील्ड चिकन सँडविच खाते.         

Photo Credit; instagram

Arrow

हायड्रेशनकडे पूर्ण लक्ष देण्यासाठी ती 3-4 लिटर पाणी पिते. 

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीच्या जेवणात सूप, ग्रील्ड फिश किंवा चिकन, रोटी खाते. 

BB17 मध्ये Orry ची एन्ट्री! वर्ल्ड कपचं ज्ञान ऐकून तुम्हीलाही आवरणार नाही हसू

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा