Photo Credit; instagram
Arrow
chandrayaan 3 : खूपच भारी! ISRO ने शेअर केला चंद्राचा नवा व्हिडीओ
Photo Credit; instagram
Arrow
२३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.०४ वाजता इस्रोने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केलं.
Photo Credit; instagram
Arrow
विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोषाचं वातावरण दिसलं.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-३ चे हे लँडर ४० दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर पोहोचलं. आतापर्यंत कोणत्याही देशाल हे जमलं नाही जे भारताने करून दाखवलं.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-2 च्या क्रॅश लँडिंगनंतर इस्रोने यावेळी धडा घेत जोरदार तयारी केली. त्याचाच परिणाम म्हणजे हे यश मिळालं.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्रावर उतरण्यापूर्वी लँडरने अनेक फोटो घेतले, ज्यामध्ये चंद्रावर अनेक खड्डे असल्याचं दिसून येतं.
Photo Credit; instagram
Arrow
हे फोटो चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटचे आहेत जे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर लँडरने काढले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले, 'इस्रोच्या वैज्ञानिकांच्या मेहनतीचे हे फळ आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-३ च्या लँडरने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला, जो इस्रोने जारी केला. इस्रोने सांगितलं की, लँडर इमेजर कॅमेऱ्याने टचडाउनच्या आधी चंद्राचे फोटो टिपले.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
भारीच! 'A' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...
योग गुरूसोबत लग्न अन्... अभिनेत्रीचा Kiss आणि रोमान्स...
'बायको असावी तर अशी, 'या' मुलींसोबत लग्न म्हणजे कामच भारी!
भारीच! 'D' ने नाव सुरू होणाऱ्यांचा असा ओळखा स्वभाव...