Photo Credit; instagram
Arrow
Chandrayaan-3 ने चंद्राचे पाठवले 'ते' फोटो जे आतापर्यंत कुणालाच काढता नाही आले
Photo Credit; instagram
Arrow
भारताचे चांद्रयान-3 बुधवारी (23 ऑगस्ट) यशस्वीरित्या चंद्रावर उतरले आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्रावर लँडिंग केल्यानंतर रोव्हरने हे फोटो पाठवले. चंद्राच्या या भागाचे फोटो जगात कुणीच नाही पाहिले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 ने पाठवलेल्या फोटोत चंद्रावर अनेक खड्डे असल्याचं दिसून येतं.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. यासह भारत असे करणारा पहिला, तर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश ठरला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-3 च्या लँडिंगची शेवटची 15 मिनिटे महत्त्वपूर्ण होती. यावेळी तो क्षण आला जेव्हा शास्त्रज्ञही श्वास रोखून धरलेले दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
हे फोटो लँडिंग इमेजर कॅमेऱ्यातून टिपण्यात आले. यामध्ये चांद्रयान-३ च्या लँडिंग साइटचा काही भाग दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-३ साठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील तुलनेने सपाट क्षेत्र निवडले. ज्या ठिकाणी लक्ष्य करण्यात आले होते तेथे ते उतरले.
Photo Credit; instagram
Arrow
चांद्रयान-३ मिशनच्या सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आले.
Photo Credit; instagram
Arrow
चंद्राचे हे फोटो लँडिंगपूर्वीचे आहे. हे एलएचडीएसी कॅमेऱ्यातून घेण्यात आले होते, जे सुरक्षित उतरण्यास मदत करते.
पायलट व्हायचं होतं पण, बनली अभिनेत्री, 20 वर्षांची ईशा 'BB 17'मध्ये दिसणार?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Hair Health : केसांच्या अनेक समस्या 'हे' एकच तेल करेल दूर
Numerology : 'या' मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...