Photo Credit; instagram

Arrow

नशीबच चमकलं!... जमा केले 2000 आणि खात्यात आले तब्बल 735 कोटी रूपये

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नईतील करणकोविल येथील रहिवासी असलेले मुहम्मद इद्रिस हा तेनामापेट येथील एका मेडिकलमध्ये काम करतो.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचा बँक बॅलन्स 753 कोटींवर पोहोचल्याचे एसएमएसद्वारे उघड झाले. हे पाहून त्याला आश्चर्य वाटले.

Photo Credit; instagram

Arrow

7 ऑक्टोबर रोजी त्याने कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून 2000 रुपये पाठवले. बॅलन्स तपासण्यासाठी इद्रिसने बॅंकेतून आलेला एसएमएस ओपन केला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

Photo Credit; instagram

Arrow

कारण मेसेजमध्ये त्याच्या खात्यात 753 कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसले. इद्रिसने बँकेला हे सांगताच बँकेने त्याचे खाते फ्रीज केले.

Photo Credit; instagram

Arrow

कोटक महिंद्रा बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले की एसएमएस मेसेजिंगमधील त्रुटीमुळे हे झालं. चूक सुधारण्यासाठी एक टीम काम करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तत्पूर्वी, चेन्नई येथील कॅब ड्रायव्हर राजकुमार यांना त्यांच्या तामिळनाडू मर्कंटाइल बँकेच्या (टीएमबी) खात्यात 9000 कोटी रुपये शिल्लक असल्याचे आढळले होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी हा मुद्दा उपस्थित करताच टीएमबी बँकेने तत्काळ कारवाई करत पैसे काढून घेतले.

Parineeti chopra सासरी कशी करते दिवसाची सुरूवात?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा