Arrow

वजन करण्याच्या जगात भारी सोप्या टिप्स...

Arrow

अनेक लोकं वजन कमी करण्यासाठी YouTube वर मार्ग शोधत असतात.  किंवा त्यांच्या फिटनेसप्रेमी मित्रांना विचारतात. 

Arrow

जर एखाद्याला वजन कमी करायचे असेल तर सर तज्ज्ञांना भेटणे गरजेचे आहे. कारण तज्ज्ञच शरीरानुसार योग्य आहार सांगू शकतात.

Arrow

अमेरिकेतील 33 वर्षीय मायलीनने न्यूट्रिशनिस्टला सांगितले की, मला वजन कमी करायचे असून मला एनर्जीही वाढवायची आहे. त्यासाठी मी काय करावे. 

Arrow

मायलीनच्या प्रश्नांवर क्लेरिसा लेनहर यांनी सल्ला दिला की, तुम्ही जर आठवड्यातून 10 मिनिटे हलका व्यायाम करत असाल ते तुमच्या शरीरासाठी चांगली गोष्ट आहे.

Arrow

क्लॅरिसा यांनी सांगितले की, तुमची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच चरबी कमी होणार आहे. 

Arrow

तुमच्या आरोग्याबाबत तुम्हाला काळजी वाटत असेल तर तुमची व्हिटॅमिन डीची पातळीही तपासून बघा.

Arrow

शरीराला फायबर मिळवायचे असेल तर बदामाचे दूध, कॉफी आणि केळीपासून बनवलेले पदार्थ तुम्हाला फायबर मिळवून देते. 

Arrow

आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश केल्याने आतड्यांच्या आरोग्यासाठी ते लाभदायक ठरत असते.

Arrow

दुपारच्या जेवणासाठी तुम्ही भाकरी, पालेभाज्या खाण्याचाही सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

Arrow

तर रात्रीच्या जेवणासाठी म्हणून मशरूम आणि सोयाबीनसह, चिकन, रताळे किंवा ब्राऊन राइस खाल्ल्यास त्याचाही फायदा तुम्हाला होतो. 

‘यामुळे’ तुमच्या Sex Life वर होतो परिणाम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा