Photo Credit; instagram
Arrow
CM एकनाथ शिंदे गेले राज ठाकरेंच्या घरी, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (20 सप्टेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्यावर्षी महायुतीचे सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यावेळी उपस्थित होते.
Photo Credit; instagram
Arrow
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे हे फोटो समोर आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही शीवतीर्थ निवासस्थानावर जाऊन सपत्नीक बाप्पाचं दर्शन घेतलं.
Photo Credit; instagram
Arrow
त्यामुळेच आता या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
विश्वचषकापूर्वी मोहम्मद सिराजची मोठी झेप, केली 'ही' जबरदस्त कामगिरी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
अभिनेत्रीने दिल्या ट्रॅफिक पोलिसाला शिव्या, भर रस्त्यात फाडले कपडे अन्...
NCP: पक्षही गेलं, चिन्हही गमावलं.. पाहा नेते पवारांबद्दल काय बोलले!