हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड पाण्याने?
Photo Credit; instagram
हिवाळ्यात अंघोळीबाबत अनेक प्रश्न मनात येतात. जसं की, रोज आंघोळ करावी की आठवड्यातून दोन-तीन दिवस, किती वाजता आंघोळ करावी असे...
Photo Credit; instagram
हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड पाण्याने करावी असा प्रश्नही लोकांच्या मनात येतो.
Photo Credit; instagram
अशा वेळी हिवाळ्यात कोणत्या पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Photo Credit; instagram
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याची चूक करू नये. कारण त्यामुळे सर्दी होऊन आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Photo Credit; instagram
हिवाळ्यात खूप थंड पाण्याने आंघोळ केल्याने तापही येऊ शकतो.
Photo Credit; instagram
हिवाळ्यात कडक गरम पाण्याने आंघोळ करणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
Photo Credit; instagram
दररोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरात कोरडेपणा येतो, ज्यामुळे त्वचेची चमक कमी होते. तुम्हाला आरोग्याशी संबंधित इतर समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
Photo Credit; instagram
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी.
Photo Credit; instagram
हिवाळ्यात तुम्ही दररोज आंघोळ केलीच पाहिजे असे नाही. जर धूळ शरीरात जात नसेल आणि शरीराला घाम येत नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार आठवड्यातून दोन-तीन वेळा आंघोळ करू शकता.
डिप्रेशनचा इशारा देणारी 'ही' लक्षणं... चुकूनही करू नका दुर्लक्ष!