Photo Credit instagram
Arrow
बॉलिवूडमध्ये कोल्डवॉर! कंगना, प्रियांका, विवेक... करण जोहरचे सर्वांना प्रत्युत्तर
Arrow
करण जोहरची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये तो अनुष्का शर्माच्या करिअरबद्दल वाईट बोलत आहे.
Arrow
इतकंच नाही तर, गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका चोप्रा, कंगना रानौत, विवेक अग्निहोत्री आणि बॉलिवूडचे अनेक स्टार्स करणवर आरोप करत आहेत.
Arrow
करणवर सर्वात मोठा आरोप म्हणजे नेपोटिझमचा (स्टार किड्स) आहे. तो सेलिब्रिटींच्या मुलांना संधी देतो.
Arrow
करणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, तो झुकणार नाही.
Arrow
करणने लिहिलं आहे, 'कितीही दोष द्या, झुकणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. खोट्यांचे गुलाम व्हा, आम्ही बोलणार्यांमध्ये नाही.'
Arrow
'तुम्ही आम्हाला जितके बदनाम कराल, तितके आमच्यावर आरोप करा, आम्ही हार मानणाऱ्यांमध्ये नाही.'
Arrow
'आमची कृती हाच आमचा विजय आहे. तुम्ही तलवार उचला, आम्ही मरणाऱ्यांमध्ये मोडत नाही.' असे लिहित करणने सर्वांना प्रत्युत्तर दिले.
BJP : नरेंद्र मोदींच्या कडेवर असलेला 'हा' चिमुकला आहे महाराष्ट्रातील खासदाराचा नातू
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!