Photo Credit; instagram

Arrow

Sharad Pawar : विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार?शरद स्पष्टच म्हणाले...

Photo Credit; instagram

Arrow

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्या जिल्ह्यातील कराडमध्ये प्रीती संगमावर जात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करत पत्रकार परिषद घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेतेपदाबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणाले की, 'ज्या पक्षाकडे जास्त सदस्य आहेत त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या माहितीनुसार आता विधानसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेता या पदासाठी मागणी केली असेल तर ती मागणी रास्त आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे ते म्हणाले,'आम्ही कुणावरही कारवाई करणार नाही. कुणालाही अपात्र करणार नसून मी त्या रस्त्यानेच जाणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'आज देशात भाजपच्या माध्यमातून समाजात जातीजातीत, धर्माधर्मात एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'या सर्वांशी संघर्ष करून सामाजिक ऐक्य आणि समतेसाठी प्रयत्न करणं ही आमच्या सहकाऱ्यांकडून अपेक्षा आहे.' असं शरद पवार म्हणाले.

NCP : खासदार अमोल कोल्हेंचं एक ट्वीट अन् पुन्हा खळबळ; जितेंद्र आव्हाड म्हणतात...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा