रन आउट होताच खेळाडूला चक्क बॅटनेच मारलं... Viral Video
Photo Credit; instagram
क्रिकेटमध्ये काही वेळा अशा घटना घडतात, ज्या सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
व्हायरल होत असलेला व्हिडीओ इंग्लिश व्हिलेज क्रिकेटचा आहे. यामध्ये मांबाचा फलंदाज अॅडम लडक शॉट खेळून धाव घेऊ इच्छितो. बॉल फारसा पुढे गेला नसला तरी यावेळी तो थांबतो.
Photo Credit; instagram
सहकारी फलंदाज एम. इव्हान्स क्रीजपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याला धावबाद व्हावं लागतं.
Photo Credit; instagram
पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, इव्हान्स रागात बॅट जोरात फेकतो, जी थेट लडकला लागते.
Photo Credit; instagram
नुकत्याच झालेल्या लंका प्रीमियर लीग दरम्यान, मैदानावर सापाचा वावर दिसला, ज्यामुळे चर्चेला उधाण आले होते.
Photo Credit; instagram
दोन वेळा साप मैदानात शिरल्याच्या घटना घडल्या. एक वेळ तर अशी आली ज्यावेळी साप इसुरु उडानाच्या अगदी जवळ होता.
Photo Credit; instagram
भारतीय क्रिकेट संघाबाबत बोलायचं झालं तर, ते सध्या आशिया कप २०२३ च्या तयारीत व्यस्त आहेत.
Photo Credit; instagram
आशिया कप 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळला जाणार आहे.
Photo Credit; instagram
भारतीय संघ 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
श्वेता तिवारी ते रश्मी देसाई... 'या' टीव्ही अभिनेत्रींना प्रेमात मिळाला धोका, अन्...