Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटपटूची पत्नी अभिनेत्रींपेक्षाही दिसते फिट आणि देखणी; पाहा हे 10 फोटो

Photo Credit; instagram

Arrow

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जोस बटलर विवाहित आहे. बटलरची पत्नी लुईस खूप फिट आणि सुंदर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लुईस ही व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. ती लोकांना ऑनलाइन ऑफलाइन फिटनेस प्रशिक्षण देते.

Photo Credit; instagram

Arrow

लुईस बटलरच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलच्या सर्वच प्रेमात पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

विशेष म्हणजे ती दोन मुलांची आई आहे पण तिचा फिटनेस कमाल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

लुईस तिचा पती जोस बटलरलाही फिटनेसचे प्रशिक्षण देत असते. कदाचित याच कारणामुळे हा क्रिकेटर मैदानावर इतका फिट दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

लव्हस्टोरीबद्दल बोलायचं झालं तर, दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. 

Photo Credit; instagram

Arrow

एकत्र शिकत असताना एकीकडे लुईस तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होती तर दुसरीकडे जोसने क्रिकेटच्या क्षेत्रात नाव कमावण्यास सुरूवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

जोस आणि लुईसचे यांचे लग्न २०१७ मध्ये झाले. लग्नाआधी दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते.

Photo Credit; instagram

Arrow

लुईसचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे. ती खरोखरच एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

बटलरच्या पत्नीची इंस्टाग्राम प्रोफाइल पाहाल तर हे कळते की तिला ट्रॅव्हल करायला फार आवडतं.

100 वर्ष आयुष्य जगण्याचं सीक्रेट दडलंय फक्त 'या' एका गोष्टीत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा