Photo Credit; Twitter

Arrow

biporjoy cyclone : अवकाशातून असं दिसतंय विध्वंसक बिपरजॉय चक्रीवादळ 

Arrow

आक्राळविक्राळ बिजरजॉय चक्रीवादळाचा परिणाम गुजरात-महाराष्ट्रात दिसत आहे. उंच लाटा आदळत आहे. 

Arrow

गुजरातकडे जाणारं बिपरजॉय चक्रीवादळ अवकाशातून कसं दिसतंय याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

Arrow

संयुक्त अरब अमिरातचे अवकाश यांत्री सुल्तान अल नेयादी यांनी चक्रीवादळाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Arrow

गुजरातकडे जात असलेले चक्रीवादळ प्रचंड मोठं दिसत असून, व्हिडीओतील दृश्य धडकी भरवणारं आहे.

Arrow

या चक्रीवादळाचं रुप किती भयंकर आणि हाहाकार उडवणार आहे, हे दिसत आहे.

Arrow

हा व्हिडीओ ट्विट करताना सुल्तान अल नेयादी यांनी सगळ्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. 

मिथून चक्रवर्ती-सुष्मिता सेनच्या 'त्या' सीनमुळे उडाली होती खळबळ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा