Photo Credit; instagram
Arrow
दगडूच्या खऱ्या आयुष्यातली प्राजू कोण? रिलेशनशिपची चर्चा
Photo Credit; instagram
Arrow
टाइमपासमधला आपल्या आवडीचा दगडू म्हणजेच प्रथमेश परब आता खऱ्या आयुष्यात प्रेमात पडला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रथमेशने गर्लफ्रेंडसोबतचं खास फोटोशूट इंस्टावर पोस्ट केलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही महिन्यांपूर्वी दगडूने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली.
Photo Credit; instagram
Arrow
प्रथमेश परब फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला डेट करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पारंपरिक लुकमध्ये फोटोसूट करण्याचं कारण म्हणजे गणेशोत्सव आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या पोस्टला 'तेरा हुआ मै सबको छोड के' असं लिहित दगडूने खास कॅप्शन दिलं आहे.
Nita Ambani यांचा सुनांसह खास आउटफिटमध्ये रॉयल लुक!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय