Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीसांनी शेअर केले नवे फोटो, तुम्ही पाहिले का? 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीसांनी शेअर केले नवे फोटो, तुम्ही पाहिले का? 

Photo Credit; instagram

Arrow

आता पुन्हा एकदा त्यांनी आपले काही फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

एका प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या अमृता फडणवीस यांनी काढलेले फोटो हे शेअर केले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

या प्रदर्शनाला अमृता फडणवीस यांच्यासोबत इतरही अनेक सेलिब्रिटी हे उपस्थित होते.

Photo Credit; instagram

Arrow

हिरव्या रंगाच्या गाऊनमधील या फोटोंमध्ये अमृता फडणवीस या ग्लॅमरस दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दरम्यान, या फोटोंवरून त्यांना सोशल मीडियावर काही जणांनी ट्रोलही करण्यास सुरुवात केली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, अमृता फडणवीस या कधीही ट्रोलर्सला फारशी किंमत देत नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

अमृता फडणवीस या रोखठोक असं व्यक्तिमत्व असल्याने त्यांना हवं त्या पद्धतीने त्या सामाजिक जीवनात वावरत असल्याचं आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालं आहे.

सारा तेंडुलकरची सुरू आहे  खास ट्रिप, पाहा तिचे सुंदर Photos

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा