Photo Credit; social 

Arrow

Delhi : जलप्रलय झाल्यावर अशी होईल परिस्थिती, AI ने बनवले भयावह फोटो

Arrow

दिल्लीत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे काय परिस्थिती उद्भवू शकते, याचे AI ने फोटो बनवलेत.

Arrow

दिल्लीमध्ये लोकप्रिय असलेल्या ठिकाणांचे फोटो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने बनवले आहेत.

Arrow

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार करण्यात आलेले हे फोटो खरेच वाटत आहेत. 

Arrow

यूजर्संनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एआयने हे फोटो तयार केले असून आहेत. 

Arrow

त्यामुळे दिल्लीत पूरस्थिती निर्माण झाली, तर अशीच परिस्थिती निर्माण होईल असं नाही. 

Arrow

यापेक्षा बिकट परिस्थितीही दिल्लीतील महत्त्वाच्या भागांमध्ये निर्माण होऊ शकते. 

Arrow

उत्तर भारतात प्रचंड पाऊस झाला असून, दिल्लीतही अनेक भागात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पाकिस्तानी सीमा हैदर पहिल्या पतीला का सोडून आली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा