Photo Credit; instagram

Arrow

इंटीमेट सीन द्यायला धर्मेंद्र लाजले मग, कसा दिला लिपलॉक शॉट?

Photo Credit; instagram

Arrow

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ८७ वर्षीय धर्मेंद्र यांनी लिपलॉक सीन देऊन सर्वांनाच चकित केलं.

Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र-शबाना यांच्या किसिंग सीननंतर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. काहींना ते आवडलं तर काहींनी त्यांना ट्रोल केलं.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटात किसिंग सीन दिल्यानंतर धर्मेंद्र यांचीही रिअॅक्शन समोर आली. पण त्यांच्या 'मौके पे चौका' या विधानानंतर सर्वांनी याचा चुकीचा अर्थ घेतला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, आता पुन्हा एकदा धर्मेंद्र यांनी त्यांच्या या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ते म्हणाले, 'किसिंगवर कमेंट करण्यासारखं काहीच नाहीये. मी ही कोणतीच कमेंट केली नव्हती.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, संधी मिळाली की मी चौकार मारतो. मी त्यावेळी या चित्रपटाबद्दल बोलत होतो, या सीनवर नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र यांनी पुढे हे ही सांगितलं की, 'इंटीमेट सीन द्यायला मला आधीपासूनच लाज वाटते. तसंच कॅमेऱ्यासमोर शर्ट काढायलाही लाज वाटते.' 

Photo Credit; instagram

Arrow

'माझी नेहमीच बॉडी चांगली होती पण शर्ट काढायला मला लाज वाटायची.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझं नेहमी हेच म्हणणं आहे की तुम्ही जेवढं कमी रिव्हील कराल प्रेक्षकांचं लक्ष तितकंच जास्त असेल. माझ्या मुलांनी हीच सवय आहे.'

बापरे! एवढे महागडे सनग्लासेस... Elvish ची तर लॉट्रीच!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा