Photo Credit; instagram

Arrow

Malaika-Arjun चे बर्लिन टूरवरील रोमँटिक क्षण, पाहिलेत का 'हे' Photo?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याची लेडी डॉन मलायका अरोरासोबत बर्लिनमध्ये सुट्टीवर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान अर्जुनने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो मलायकासोबत रोमँटिक होताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन आणि मलायका यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बर्लिन टूरवरील त्यांचे त्यांचा हा रोमान्स चाहत्यांना भुरळ घालत आहे. शेअर केलेल्या फोटोजवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बर्लिनमध्ये सध्या खूप थंडी आहे. अशा स्थितीत मलायका पूर्ण स्वेटर आणि ओव्हरकोट लूकमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरीकडे, मेकअप आणि स्कीन टाइट पँट, हाय हिल्स बूटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मलायकासोबत डिनर डेटवर घेऊन गेलेल्या रेस्टॉरंटचे काही फोटोही अर्जुनने शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये अर्जुनने लिहिले, 'मी माझ्या लव्ह लाइफसोबत बर्लिन व्हेकेशनवर आहे.'

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा