Arrow

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि आयुष शर्मा यांनी ईदनिमित्त पार्टी दिली.

Arrow

या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

Arrow

अभिनेत्री दिशा पटानीही या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा एथनिक लूक सर्वांनाच आवडला.

Arrow

दिशाने मिरर वर्क असलेली ग्रीन टायर्ड हॅन्ड एम्ब्रॉयडरी केलेली डिझायनर साडी परिधान केली होती. दिशाची ही साडी अर्पिता मेहताच्या कलेक्शनमधील होती.

Arrow

या साडीची किंमत 1.28 लाख रुपये होती. तिने हार्ट नेकलाइन आणि मिरर डिटेलिंगसह बिकिनी ब्लाउजसह साडी कॅरी केली होती.

Arrow

तिची सुंदरता वाढवण्यासाठी दिशाने मोठे कानातले घातले ज्यामुळे तिला खूप छान लुक आला.

Arrow

दिशाने तिचे केस खुले ठेवले आणि हलक्या मेकअपमुळे तिचा ग्लॅमरस लुक वाढला.

सनी लिओनीला कोणी दिला होता मुद्दाम त्रास?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा