Photo Credit; instagram

Arrow

Diwali 2023: धनत्रयोदशी ते भाऊबीज...  दिवाळीचे पाच दिवस का आहेत महत्त्वाचे?

Photo Credit; instagram

Arrow

दीपावली हा संस्कृत शब्द आहे. ह्याचा अर्थ 'दिव्यांच्या ओळी'. भारतीय कॅलेंडर नुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

हा सण ज्ञानाचा (प्रकाश) अज्ञानावर(अंधकार) विजय म्हणून प्रतित होतो.

Photo Credit; instagram

Arrow

चला तर मग, दिवाळीच्या ५ दिवासांचं महत्त्व जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळी उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घर व कार्यालयीन परिसराची साफसफाई करुन सजविले जाते. धन व ऐश्वर्याची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीचा तिसरा दिवस, लक्ष्मी पूजन. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो.ह्याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टी पासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पाचव्या दिवशी भाऊ-बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते.

सारा तेंडुलकर देसी लुकमध्ये दिसली भारी; चाहते म्हणाले...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा