Photo Credit; instagram

Arrow

सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं पडेल महागात! कारण...

Photo Credit; instagram

Arrow

पपई ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हे खाल्ल्याने, अनेक प्रकारचे आजार बरे होतात. त्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

असे अनेक लोक आहेत जे रिकाम्या पोटी पपई खातात. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक सिद्ध होऊ शकते. याचे तोटे आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये आढळणारे एंजाइम अ‍ॅलर्जी वाढवू शकतात. रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास श्वसनाच्या समस्या वाढू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये 96 मिलीग्रामपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुम्ही रिकाम्या पोटी जास्त पपई खाल्ल्यास तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त प्रमाणात पपई खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्याच्या कार्यावरही परिणाम होतो.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये आढळणाऱ्या एंजाइम्सचा नवजात बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्तनपान देणाऱ्या महिलांनी रिकाम्या पोटी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

पपईमध्ये मुबलक प्रमाणात पपेन एन्झाइम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतात.

Photo Credit; instagram

Arrow

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने अतिसार होऊ शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

हृदयविकाराच्या रुग्णांना पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात पपेन असते ज्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात.

Shehnaaz Gill ने उघड केलं इंडस्ट्रीतलं गुपित, म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा