Photo Credit; instagram

Arrow

Shweta Tiwari चे 'हे' साडी लुक नक्की करा ट्राय! तुम्हीही दिसाल कमाल

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी जे काही परिधान करते त्यात ती खूप आत्मविश्वासाने दिसते, तिचा प्रत्येक लुक स्टायलिश आणि सुंदर असतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशा वेळी तुम्हालाही पार्टीमध्ये वेगळं आणि स्टायलिश दिसायचं असेल तर श्वेता तिवारीच्या या लुकवरून तुम्ही आयडिया घेऊ शकता.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी या सिंपल शायनी साडीमध्ये सुंदर दिसते, तुम्हीही तिचा हा लुक कोणत्याही पार्टीसाठी कॅरी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

तिने या साडीसोबत ब्रालेट ब्लाउज घातला आहे आणि केस मोकळे ठेवत नो मेकअप लुकने लुक पूर्ण केला. 

Photo Credit; instagram

Arrow

काळा रंग पार्टीमध्ये क्लासी लूक देण्यास मदत करतो, त्यामुळे श्वेता तिवारीचा हा लुक पार्टीसाठी योग्य आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल फ्लोरल ड्रेस हा ट्रेंडमध्ये आहे, या प्रकारच्या फ्लोरल प्रिंट साडीचा लुक तुमचा लुक आकर्षक बनवेल. 

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारीने ही डिझाइनर साडी नेसली आहे ज्यात तिने व्ही-नेक डिझायनर ब्लाउज घातला आहे. तुम्ही तिचा हा लुक कॉपी करू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

साध्या आणि सुंदर लुकसाठी तुम्ही श्वेता तिवारीचा हा लूक कॉपी करू शकता. मोकळे केस आणि हलका मेकअप करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

Chunky Pandey: बॉलिवूडचा नाही तर बांगलादेशी चित्रपटांचा कसा बनला 'हिरो'?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा