हिवाळ्यात फार आळस येतो. कोणतीही गोष्ट करू वाटत नाही. अशावेळी अनेकदा वजन वाढतं. अशावेळी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
Photo Credit; instagram
दिवसाची सुरुवात करताना पाच मिनिटे दोरीवर उडी मारा. हळूहळू ते दररोज 10, 15 आणि शेवटी 20 मिनिटे वाढवा.
Photo Credit; instagram
कॅलरी आणि फॅट कमी करण्यासाठी बर्पीज सर्वोत्तम व्यायाम आहे. हे केवळ तुमच्या शरीरातील प्रत्येक प्रमुख स्नायू गटावर कार्य करत नाही तर ते तुमच्या संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करते.
Photo Credit; instagram
पोटाची चरबी घटवण्यासाठी माउंटन क्लाइम्बर्स व्यायामाचा समावेश करा.
Photo Credit; instagram
जंपिंग स्क्वॅट्स हा वजन कमी करण्यासाठी सर्वात सामान्य प्रकार आहे. हे वजन कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
स्टेअर क्लाइम्बिंग कंबरेचा आकार वाढण्यापासून रोखते. यामुळे शरीराची फ्लेक्सिबिलीटी वाढते.
'या' 10 ड्राय फ्रुट्समुळे झटपट होईल तुमचं Weight Loss!