Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही नाश्त्याला खाताय 'हे' पदार्थ?  मग वाढू शकतं वजन!

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर असे काही पदार्थ आहेत ज्यांचा नाश्त्यामध्ये समावेश करू नये.

Photo Credit; instagram

Arrow

अतिरिक्त साखर आणि क्रीमर असलेली कॉफी प्यायल्याने शरीरातील कॅलरिज वाढतात आणि वजनही वाढू लागते.

Photo Credit; instagram

Arrow

काहीजण नाश्त्यात ग्रॅनोला खातात. पण यामध्ये एका वाटीइतकी साखर असते. रोजच्या नाश्त्यासाठी आरोग्यदायी पर्याय निवडा.

Photo Credit; instagram

Arrow

बहुतेक फळांच्या ज्युसमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.

Photo Credit; instagram

Arrow

नाश्त्यात ब्रेडचे सेवन करणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे, पण ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे वजन वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

काहीजण नाश्त्यात पराठे खातात पण तो जेवणाचा भाग आहे. त्याऐवजी उकडलेले अंडे आणि प्रोटीनयुक्त पर्याय निवडा.

'या' जोडप्याची देशभरात का एवढी चर्चा?, कारण दोघांनीही...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा