Photo Credit; instagram

Arrow

'पैशांची रोपं!' तुमच्या घरात एकतरी आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

वास्तुशास्त्रानुसार, अशी काही रोपं आहेत ज्यामुळे संपत्तीत वाढ होते अशी मान्यता आहे. अशा वनस्पती घरांमध्ये लावल्या जातात.

Photo Credit; instagram

Arrow

पैसे काय झाडाला लागतात का? असं आपण नेहमी ऐकतो. पण काही लकी प्लांट्स पैशांसाठी शुभ मानली जातात. चला याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

बांबूची झाडं 2 फूट खोल व 2 फूट रुंद खड्ड्यात लावली जातात.रोप लावताना त्यात शेणाचं खत घाला.

Photo Credit; instagram

Arrow

रोप लावल्यानंतर रोपाला पाणी द्या आणि नंतर आवश्यकतेनुसार दररोज पाणी घाला.

Photo Credit; instagram

Arrow

मनी प्लांटची आधी कटिंग स्वच्छ पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा.

Photo Credit; instagram

Arrow

कटिंग केलेला देठ 15 सेमी पाण्यात बुडवा.त्यानंतर दिवसातून २ ते ३ तास ​​सूर्यप्रकाश देत राहा.

Photo Credit; instagram

Arrow

भांड्यातील पाणी 8 वेळा बदलत रहा.

Photo Credit; instagram

Arrow

क्रसुलाच्या टमध्ये सेंद्रिय खत असलेली कोरडी माती किंवा पॉटिंग मिक्स घाला

Photo Credit; instagram

Arrow

क्रसुला रोपाच्या कुंडीत जैविक खतयुक्त सुखी माती मिसळला आणि लावल्यानंतर पाणी घाला.

Photo Credit; instagram

Arrow

या वनस्पतीला गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळा.

बोल्ड सीनमुळे अभिनेत्री वादात मग, कशी मिळाली सनीच्या सूनेची भूमिका?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा