Photo Credit; instagram

Arrow

तुम्हीही शिळी चपाती फेकून देता? 'हे' फायदे कळल्यावर दररोज खाल

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही शिळ्या चपात्या फेकून देत असाल तर तसं करू नका.

Photo Credit; instagram

Arrow

शिळी चपाती खाण्याचे असे अनेक फायदे आहेत जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Photo Credit; instagram

Arrow

ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती अधिक आणि सहज पचते.

Photo Credit; instagram

Arrow

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी शिळी चपाती खाणे हा एक चांगला पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिळ्या चपातीत फायबरचा उत्तम स्रोत असतो. ताज्या त्यामध्ये जास्त फायबर असते.

Photo Credit; instagram

Arrow

फायबर पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते, त्यामुळे ज्यांना जास्त फायबरची गरज असते त्यांनी शिळी चपाती खाण्यास टाळाटाळ करू नये.

Photo Credit; instagram

Arrow

ताज्या तपातीच्या तुलनेत शिळ्या चपातीत कमी कॅलरीज असतात.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळे वजन कमी करण्याची तयारी करणाऱ्या लोकांसाठी शिळी रोटी हा एक चांगला पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिळी चपाती केवळ पचनासाठीच नाही तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

इम्रान हाश्मीच्या हिरोईनचा बोल्ड अंदाज, बिकनीवर कॅरी केला....

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा