Photo Credit; instagram

Arrow

'हे' फळ खाल तर, नजर तीक्ष्ण राहिलच! याशिवाय हृदयही..

Photo Credit; instagram

Arrow

पावसाळ्याच्या मोसमात हमखास सिताफळांची बाजारात विक्री होते. हे फळ स्वादिष्ट तर असतंच, याशिवाय आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध असलेलं सिताफळ रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिताफळ शरीरातील जळजळ कमी करते आणि डोळे आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

सिताफळ हे अशक्तपणा तसेच थकवा दूर करण्यासाठी खूप चांगले फळ मानले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिटॅमिन बी 6 निर्मितीमध्ये सिताफळ महत्त्वाची भूमिका बजावते, जे तुमचा मूड चांगला करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

Arrow

नजर तीक्ष्ण करण्यासाठी सिताफळाचं सेवन केलं जातं. ते सर्वोत्तम फळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मॅग्नेशियम आणि पोटॅशियमने समृद्ध असेलेले सिताफळ हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवते.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी सिताफळ खाणं फायदेशीर मानलं जातं. पण ते रोज खाल्ल्याने वजन वाढतं.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी सिताफळ खाणं फायदेशीर मानलं जातं. पण ते रोज खाल्ल्याने वजन वाढतं.

'या' 5 सवयींमुळे तुम्ही स्वतःलाच दुखवता? होऊ शकतात वाईट परिणाम

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा