Photo Credit; instagram

Arrow

जेवणात राईचे तेल वापरता? शुद्ध की भेसळयुक्त समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

राईचे तेल खूप पौष्टिक असते. काहीजण त्याचा जेवण बनवण्याठीही वापर करतात.

Photo Credit; instagram

Arrow

राईच्या तेलाला खाद्यतेल म्हणूनही ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल राईच्या तेलात भेसळीच्या तक्रारी येत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत राईचे तेल शुद्ध आहे की बनावटी हे कसे ओळखावे ते समजून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

शुद्ध राईच्या तेलात चमकदारपणा जास्त आणि पिवळसरपणा कमी असतो.

Photo Credit; instagram

Arrow

शुद्ध राईच्या तेलाचा सुगंध हा दीर्घकाळ टिकतो.

Photo Credit; instagram

Arrow

जर बनावटी राईचे तेल तळहातावर चोळले तर त्याचा सुगंध बदलतो.

Photo Credit; instagram

Arrow

भेसळयुक्त तेलाचा वापर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

तुम्ही बनावट अंडी तर खात नाहीत ना? समजून घ्या कसं ते...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा