Adah Sharma : 'नाकाची सर्जरी करून घे', जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..
Photo Credit; instagram
'द केरळ स्टोरी' या हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे.
Photo Credit; instagram
नुकतीच अदाने तिच्यासोबत पूर्वी घडलेली एक गोष्ट सांगितली आहे. अदाला लोक नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला देत होते. असे तिने सांगितले.
Photo Credit; instagram
मुलाखतीत अदा म्हणाली, 'लोकांनी मला नाकाची सर्जरी करण्यास सांगितले होते. पण आता मी चित्रपटांमध्ये काम केल्याने सर्वांना माझे नाक आवडू लागेल.'
Photo Credit; instagram
यासह मुलाखतीत अदाने तिच्या चित्रपटांसह रिलेशनबद्दलही सांगितले. ती म्हणाली, 'तिचा कुणीही एक्स पार्टनर तिला कॉल करत नाही.'
Photo Credit; instagram
ती म्हणते, 'माझे एक्स मला फोन करत नाहीत. मीच त्यांच्यासोबत बोलते. यासाठी मला दारूचीही गरज नाही. कॉल करण्यासाठी खोकल्याचे औषध पिणे हेच पुरेसे आहे.'
Photo Credit; instagram
अदा शर्माने केरळ स्टोरी चित्रपटातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले आहेत.
Photo Credit; instagram
केरळ स्टोरीला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अदा म्हणाली, 'मी अशा मुलींना भेटले आहे ज्यांना हा चित्रपटात फार आवडला आणि त्यांनी आतापर्यंत 4-5 वेळा पाहिला आहे.'
तुम्हीही Netflix बघू शकता फुकट! कसं? तेच समजून घ्या..