Arrow

'या' 6 वाईट सवयी तुमच्या जीवावरच बेतू शकतात...

Arrow

कधीकधी तुमच्या सवयी तुमचा सर्वात मोठा शत्रू बनतात, आणि त्या जर वाईट सवयी असतील तर त्याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात.

Arrow

जर तुम्ही दिवसभर फोन किंवा लॅपटॉप वापरत असाल तर त्याचा तोटा हा तुम्हाला तात्काळ दिसून येतो. त्यामुळे ती तुमची सवय बदलणे फायद्याचे असते.

Arrow

या गोष्टींचा परिणाम केवळ डोळ्यांवरच होतो असं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरही होतो. 

Arrow

पुरेशी झोप न मिळाल्यास शरीर अनेक आजारांना बळी पडते. त्यामुळे वाईट सवयी बदलणे हे फायद्याचे असते.

Arrow

मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे.

Arrow

या गोष्टींचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल, हृदय, यकृत आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.

Arrow

तुम्ही सिगारेट, बिडी किंवा दारूचे सेवन करत असाल तर तुम्हाला मृत्यू यायला वेळ लागणार नाही.

Arrow

शरीरासाठी अन्नाची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. अन्न नेहमी वेळेवरच घेतले पाहिजे.

Arrow

जर तुम्हाला जास्त मीठ आवडत असेल तर त्याच्या इतका वाईट परिणाम कोणताही नसेल. त्यामुळे ती सवय असेल तर तात्काळ बदला. 

Arrow

जर तुम्हाला जास्त मीठ आवडत असेल तर त्याच्या इतका वाईट परिणाम कोणताही नसेल. त्यामुळे ती सवय असेल तर तात्काळ बदला. 

Diabetes रुग्ण असाल तर आधी ‘हे’ करा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा