Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यसााठी खा ज्वारीचा उपमा, समजून घ्या कसा बनवायचा?

Photo Credit; instagram

Arrow

ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे पचन सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नाश्ता म्हणून आहारात ज्वारीचा समावेश करता येतो. याचा चविष्ट उपमा बनवूनही खाता येईल. याची रेसिपी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

1 कप ज्वारी, 1 चमचा मोहरी, उडीद डाळ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/4 कप उकडलेले हिरवे वाटाणे, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिमूटभर हिंग

Photo Credit; instagram

Arrow

आल्याचा बारीक तुकडा, चिरलेली कोथिंबीर, 6 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, २ चमचे तेल घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

ज्वारी धुवून रात्रभर भिजत ठेवा. फुगल्यावर त्यातील पाणी काढून २ ग्लास पाणी आणि चिमूटभर मीठ घालून  कुकरमधून शिजवून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

ज्वारी साधारण 3 शिट्ट्यांमध्ये शिजेल. नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर त्यात उडीद डाळ, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि आले घाला.

Photo Credit; instagram

Arrow

थोडावेळ भाजून घेतल्यानंतर त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा पिवळसर भाजल्यानंतर त्यात मटार, गाजर आणि शिमला मिरची टाका.

Photo Credit; instagram

Arrow

2-3 मिनिटे भाजल्यानंतर त्यात मीठ घालून शिजवावे. यानंतर त्यात उकडलेली ज्वारी घालून मिक्स करा.

Photo Credit; instagram

Arrow

उपमा चांगला परतून घ्या. यानंतर वरून लिंबाचा रस पिळून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. अशाप्रकारे चविष्ट ज्वारीचा उपमा तयार झाला.

अभिनेत्री Kajol ने 29 वर्षांनंतर 'ये दिल्लगी'चे सांगितले रंजक किस्से...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा