Photo Credit; instagram

Arrow

रात्रीच्या जेवणामुळे वाढू शकतो स्ट्रोकचा धोका; 'ही' योग्य वेळ नेहमीच पाळा!

Photo Credit; instagram

Arrow

सध्याच्या व्यस्त जीवनामुळे आपली लाइफस्टाईल अत्यंत वाईट झाली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

खाण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही. आपण कधीही काहीही खातो.

Photo Credit; instagram

Arrow

एका संशोधनानुसार, आपले आरोग्य आणि खाण्याच्या वेळेत खूप खास संबंध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनानुसार, जर तुम्ही रात्रीचे जेवण योग्य वेळी केले नाही तर तुम्हाला स्ट्रोक म्हणजेच पक्षाघाताचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

रात्री ९ नंतर रात्रीचे जेवण घेतल्यास हृदयरोगाचा धोका १३ टक्क्यांनी वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

हा धोका दर तासाला अंदाजे ८ टक्क्यांनी वाढतो.

Photo Credit; instagram

Arrow

हा धोका २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

संशोधनात असेही समोर आले आहे की जर तुम्ही रात्रीचा उपवास १२ तासांपर्यंत वाढवला तर तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय वजन आणि रक्तदाबही नियंत्रणात राहते.

Prajakta Mali चा डेनिम लुक; पहिल्या नजरेतच पडाल प्रेमात

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा