Photo Credit; instagram
Arrow
Elon Musk यांनी कुणावर झाडल्या गोळ्या? Video व्हायरल
Photo Credit; instagram
Arrow
टेस्ला, स्पेसएक्स आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क अनेकदा चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडे मस्क नवनवीन गोष्टी करताना दिसत आहे. काही काळापूर्वी ते मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत होते. आता त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडीओमध्ये एलॉन मस्क बॅरेट.50 कॅलिबर स्निपर रायफलमधून गोळ्या झाडताना दिसत आहे. मस्क ही रायफल आजमावत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मस्क यांनी स्वतः बॅरेट .50 कॅलिबर स्निपर रायफलसह त्यांचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट केला.
Photo Credit; instagram
Arrow
मस्कच्या या व्हिडीओवर यूजर्स खूप चर्चा करत आहेत. ते अनेकदा असे काम करताना दिसतात. काही काळापूर्वी ते मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत होते.
Photo Credit; instagram
Arrow
मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ४४ अब्ज डॉलर्सच्या डीलमध्ये ट्विटर विकत घेतले होते. त्यानंतर त्यांनी या व्यासपीठावर अनेक मोठे बदल केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यासाठी त्यांनी सीईओ आणि पॉलिसी हेडसह अनेक बड्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. नंतर त्यांनी या व्यासपीठाचे नावही बदलले आणि X केले.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाणं पडेल महागात! कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उच्च रक्तदाबाच्या त्रासाला करा बाय-बाय, खा हे ड्राय फ्रूट
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
Weight loss : सकाळच्या 'या' 7 सवयी, वजन कमी करण्याचा सोपा फंडा